Seaweed and Cobalt Base Plant Growth Promoter
| Specification | Wt/Wt · Wt/Vol |
|---|---|
| Ammoniacal Nitrogen | 87% / 14% |
| Phosphorus Pentoxide (P₂O₅) | 21% / 36% |
| Zinc (as Zn) | 0.2% / – |
| pH (10% Solution) | – / 4.0–6.0 |
| Specific Gravity | – / 1.48–1.53 kg/lit |
यामध्ये एक्लोनिया मॅक्सिझमा नावाचे उच्च गुणवत्तेचे समुद्री शैवाल (Seaweed) आहे.
पिकात येणारा सर्व प्रकारचा ताण-तणाव कमी करते.
रोपांची वाढ जलद आणि संतुलित करते.
क्लोरोफिल, कार्बोहायड्रेट आणि वृद्धी संप्रेरकांच्या (Growth Hormones) निर्मितीमध्ये साहाय्यक आहे.
पिकाच्या प्रत्येक अवस्थेत उपयोगी आहे.
मुळांच्या आणि रोपांच्या संपूर्ण आरोग्यात सुधारणा करते.
ठिबक सिंचन
500 मिली प्रति एकर
फवारणी
2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे