Calcium Nitrate with Boron — Import Fertilizer
| Nutrient | % |
|---|---|
| Total Nitrogen (All Nitrate Forms) | 15.4% |
| Calcium Oxide (as CaO) | 23.8% |
| Magnesium oxide (as MgO) | 3% |
| Boron (B) | 0.2–0.3% |
मुळांची वाढ वाढवते.
कॅल्शियमची कमतरता दूर करते.
फुले आणि फळ सेटिंग वाढवते.
फुले गळणे आणि फळ फाटणे कमी करते.
फळांचा आकार, वजन आणि गुणवत्ता सुधारते.
पिकांना मजबूत व ताण सहन करण्याची क्षमता वाढवते.
ठिबक सिंचन
5 किलो प्रति एकर