Advanced Nutrition with Boron & Molybdenum — Oxide Speciality Micronutrition Grade
| Component | Concentration |
|---|---|
| Boron | 11% |
| Ammonium Molybdenum | 1% |
फुलांची संख्या आणि गुणवत्ता वाढवते.
परागीकरणाची प्रक्रिया (Pollination) मजबूत करते, ज्यामुळे फळधारणा चांगली होते.
फूल गळ कमी करण्यास मदत करते.
फळांचा आकार, चमक आणि गुणवत्ता सुधारते.
मुळांची वाढ आणि पोषक तत्वांच्या शोषणात मदत करते.
मॉलिब्डेनममुळे पिकांमध्ये आवश्यक पोषक चयापचय क्रिया वाढते.
कडधान्य पिकांमध्ये गाठी बनण्याची प्रक्रिया (Nodulation) सुधारते.
ठिबक सिंचन
प्रति एकर 250 मिली ठिबक सिंचनाद्वारे द्यावे
फवारणी
2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे