Seaweed Growth Promoter
| Component | Concentration |
|---|---|
| Protein Hydrolysed Powder | 75% |
| Silica | 15% |
| Filler & Carrier Agents | 10% |
| Total | 100% |
अमिनोरा मध्ये एक्लोनिया मॅक्सिझमा नावाचं उच्च गुणवत्तेचे समुद्री शैवाल (Seaweed) आहे.
हे पिकांचा ताण कमी करते; आणि अत्यंत प्रभावी आणि उत्तम दर्जाचे शैवाल आहे.
पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो.
पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते, पिकांना नवी ऊर्जा आणि ताकद देते.
कोणत्याही खतासोबत सहजपणे वापरता येते.
ठिबक सिंचन
500 ग्रॅम प्रति एकर
फवारणी
2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे