Oxide Speciality Micronutrition Grade
| Component | Concentration / Value |
|---|---|
| Calcium oxide | 24.80% |
| Seaweed | 9.00% |
| Magnesium (Mg) | 3.00% |
| Boron | 0.15% |
| Zn, Fe, Cu, Mn, Mo | 0.03% |
| pH (10%) | 4.0–5.0 |
| Specific Gravity | 1.48–1.53 kg/l |
यामध्ये 24.8% कॅल्शियम ऑक्साईड असते, जो रोपांसाठी उच्च गुणवत्तेचा कॅल्शियम स्त्रोत आहे.
कॅल्शियममुळे फुले व फळे गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
फळांचा आकार आणि वजन वाढवते.
फळांची साठवणूक क्षमता (Storage capacity) आणि टिकाऊपणा वाढवते.
फळे लागण्याच्या दरात सुधारणा करते.
फळांची मजबूती वाढवून वाहतुकी दरम्यान होणारे नुकसान कमी करते.
ठिबक सिंचन
500 मिली प्रति एकर
फवारणी
2–3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे