For Nematicide Free Soil and Plants
| Component | Concentration |
|---|---|
| Musa acuminata pseudostem | 75 |
| Sargassum tenerrimum | 04 |
| Polysorbate 80 per cent | 0.2 |
| Water | Qs |
| Total | 100 |
सर्व पिकांमध्ये वापरण्यासाठी प्रभावी निमॅटोसाईड.
पिकांचे नुकसान करणाऱ्या सर्व प्रकारच्या निमॅटोड्स (सूत्रकृमी) वर नियंत्रण ठेवते.
मुळांमध्ये गाठी निर्माण करणाऱ्या सूत्रकृमीवर विशेषतः परिणामकारक.
मुळांच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी मदत करते.
निमॅटोड्सविरुद्ध अत्यंत प्रभावी.
पिकावरील अजैविक ताण (Abiotic Stress) कमी करते.
उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते.
ठिबक सिंचन
500 मिली प्रति एकर