Enriched With Humic, Fulvic Acid & Potash
| Product Feature | Microparticle |
|---|---|
| Humic Acid (dry basis) | >70% |
| Fulvic Acid (dry basis) | >18% |
| K₂O (dry basis) | 12% |
| Moisture | <15% |
| pH | 9–11 |
पांढऱ्या मुळांची जलद आणि मजबूत वाढ करते.
जैविक स्थायीपणामुळे मातीतील फायदेशीर सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते.
मुख्य आणि दुय्यम पोषक तत्वांचे शोषण वाढवते, पिकाचे जैविक आणि अजैविक ताणापासून संरक्षण करते.
मातीतील सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) वाढवून तिची गुणवत्ता सुधारते.
कमी आर्द्रता आणि अधिक विद्राव्यतेमुळे पोषक तत्वे लगेच उपलब्ध करून देते.
ठिबक सिंचन
600 ग्रॅम प्रति एकर ठिबक सिंचनाद्वारे द्यावे