Advance Efficiency Micronutrient — Boron 20% Micronutrients
| Component | Concentration |
|---|---|
| Boron | 20% |
सिंडिकेट महाशक्ती बोरॉन परागीकरणासाठी (Pollination) मदत करते.
पराग आणि बिया तयार होण्यास तसेच स्थापित होण्यास मदत करते.
फुलांमधील पराग नलिकेचा विस्तार आणि अंकुरणास मदत करते.
फळांचा आकार योग्य राखण्यास मदत करते.
रोपांच्या पेशीभिंतीला (Cell Wall) मजबूत करते.
परागकणांच्या गुणवत्तेत सुधारणा करते.
ठिबक सिंचन
500 ग्रॅम प्रति एकर
फवारणी
1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे