Advance Efficiency Micronutrient
| Nutrient | % |
|---|---|
| Ferrous (Fe) | 4.5% |
| Manganese (Mn) | 4% |
| Zinc (Zn) | 5% |
| Copper (Cu) | 1% |
| Molybdenum (Mo) | 0.5% |
| Boron (B) | 1% |
Combi II पिकाच्या वाढीच्या सर्व टप्प्यांवर आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वे पुरवते.
यामध्ये सर्व आवश्यक सूक्ष्मद्रव्ये संतुलित मिश्रणात असतात.
फवारणीमुळे पिकातील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता दूर होते.
क्लोरोफिल निर्मिती आणि प्रकाशसंश्लेषण क्रियेत मदत करते.
उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा करते.
पिकांना सुदृढ ठेवून प्रतिकूल हवामानाशी सामना करण्यास मदत करते.
ठिबक सिंचन
500 ग्रॅम प्रति एकर
फवारणी
0.5 ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे