Oxide Speciality Micronutrition Grade
| Nutrient | Wt/Vol |
|---|---|
| Nitrogen | 03 |
| Phosphorus Pentoxide (P₂O₅) | 36 |
| Potash | 28 |
| Zr, Fe, Cu, Mn, Mo (EDTA) | 0.0033% |
| pH (10% Solution) | 4.0–6.0 |
| Calcium | 06 |
| Specific Gravity | 1.48–1.53 kg/18°C |
यामध्ये पेंटाऑक्साईड स्वरूपात फॉस्फरस उपलब्ध आहे, जो पिकांना लवकर मिळतो.
फुल व कळ्या निघण्यास मदत करते.
फळ देणाऱ्या फांद्या आणि फुलांची संख्या वाढवते.
फळांच्या फुगवणीसाठी आणि योग्य आकारासाठी साहाय्यक आहे.
सूक्ष्म पोषक तत्वांची (Micro-nutrients) उपलब्धता अधिक चांगली करते.
फूल, कंद आणि बियांचे वजन वाढवण्यास मदत करते.
ठिबक सिंचन
500 मिली प्रति एकर पाण्यासोबत द्यावे
फवारणी
2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे