Silicon Based
| Component | Concentration |
|---|---|
| Silicone Surfactant | 80% |
| Spreader & Sticker Agent | 15% |
फवारणीचे कव्हरेज (Coverage) वाढवते.
औषध पानांवर समान पसरण्यास मदत करते.
औषध पानांवर चांगले चिकटून राहते.
कीटकनाशक व बुरशीनाशकांचा प्रभाव वाढवते.
औषधाचे जलद शोषण (Penetration) होण्यास मदत करते.
पावसातही फवारणी टिकून राहण्यास मदत करते.
कमी पाण्यातही फवारणी चांगली spreading मिळून देते.
उत्पादन व गुणवत्तेत सुधारणा करण्यास मदत करते.
फवारणी
प्रति एकर 250 ml फवारणीसाठी वापरावे — नेमकं प्रमाण कृपया पडताळून पाहा