Oxide Speciality Micronutrition Grade
| Product Feature | Microparticle |
|---|---|
| Zinc oxide | 39.5% |
| pH (5% Solution) | 9% |
| Arsenic (as Cd) | 0.001% |
| Lead (as Pb) | 0.003% |
| Cadmium (as Cd) | 0.0025% |
| Specific Gravity (at 15%) | 1.71–1.75 |
पिकाच्या एकसमान वाढीसाठी मदत करते.
रोपामध्ये संप्रेरके (Hormones) आणि प्रथिने (Protein) निर्मितीसाठी आवश्यक आहे.
बियांचे अंकुरण जलद आणि समान करते.
स्टार्च निर्मिती आणि फुलांच्या विकासात साहाय्यक आहे.
झिंकची कमतरता दूर करते.
पिकांची गुणवत्ता सुधारते, त्यामुळे फळ/बीज धारण (Setting) अधिक चांगले होते.
रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
ठिबक सिंचन
250 मिली प्रति एकर पाण्यातून ड्रीपद्वारे द्यावे
फवारणी
0.5–1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे